Tuesday, February 11, 2025 01:18:56 AM
20
प्रॉमिस डे! हा दिवस म्हणजे प्रेम, विश्वास आणि वचनपूर्ती यांचा उत्सव. व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो.
Monday, February 10 2025 09:12:55 PM
ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे.
Monday, February 10 2025 07:22:32 PM
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत.
Monday, February 10 2025 06:52:33 PM
महाराष्ट्रात कधी कोणती राजकीय घडामोड घडेल सांगता येत नाही. त्यातच आता श्रीकांत शिंदेंकडून आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण देण्यात आलंय.
Monday, February 10 2025 06:03:55 PM
उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होतेय. यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये थोड्याफार प्रमाणात चिंतेचे वातावरण दिसून येतंय.
Monday, February 10 2025 05:46:23 PM
शिरीष महाराजांची शेवटची इच्छा पूर्ण झाली असून त्यांचं कर्ज फिटलं असल्याचं समोर आलंय.
Monday, February 10 2025 04:59:37 PM
इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आलीय. रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा, समय रैनाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली.
Monday, February 10 2025 03:59:48 PM
फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेटस चर्चेचा विषय बनलाय.
Monday, February 10 2025 03:31:49 PM
पुणेरी पाट्या तर सर्वानाच माहितीय. अशातच आता पुण्यात एका बँनरने सर्वांचे लक्ष वेधलंय."महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोघा भावांनी एकत्र यावं" अश्या आशयाचे बॅनर सद्या पुण्यात झळकताय.
Monday, February 10 2025 02:52:16 PM
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी नेहमीच बदलत असतात. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेतलीय.
Monday, February 10 2025 02:22:09 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
Sunday, February 09 2025 08:46:12 PM
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एक मोठं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ठाकरे गटाच्या 10-12 आमदार आणि खासदार शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारणार, असा दावा त्यांनी एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात केला.
Sunday, February 09 2025 07:22:42 PM
शक्तिपीठमुळे हजारो शेतकरी भूमिहीन होण्याचा दावा. लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध. शेतकर्यांनी स्वत:च्या रक्तानं पोस्ट कार्ड लिहिली. नागपूर - गोवा अवघ्या आठ तासांचा प्रवास
Sunday, February 09 2025 07:01:10 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वफ्फ बोर्डाच्या जमिनींवर दावा करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांचा दावा आता सत्यात उतरतोय की काय असा प्रश्न सर्वानाच पडलाय.
Sunday, February 09 2025 06:28:11 PM
महाराष्ट्रात राजकीय नेत्यांची वक्तव्ये नेहमीच चर्चेत असतात त्यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होतेय.
Sunday, February 09 2025 05:17:49 PM
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अनेक अभिनेता अभिनेत्री शाहीस्नानसाठी जातांना पाहायला मिळताय. अशातच आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रयागराजमधील महाकुंभात पोह्चल्याच पाहायला मिळतंय.
Sunday, February 09 2025 04:30:20 PM
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी भाजपसोबत लग्नगाठ बांधली- संदीप देशपांडे
Sunday, February 09 2025 04:07:12 PM
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचं रूप बदलणार का? असा प्रश्न संपूर्ण मुंबईकरांना पडलाय. मुंबई लोकलचं रूप बदलणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणारे.
Sunday, February 09 2025 02:54:43 PM
कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटात असलेले माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याच्या चर्च्या होत्या.
Sunday, February 09 2025 02:34:57 PM
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढते वजन ही अनेकांची समस्या बनली आहे. जिम किंवा डायटिंगसाठी वेळ मिळत नाही? काळजी करू नका! तुमच्याच घरातील काही सोपे उपाय तुमचे वजन कमी करण्यात मदत करू शकतात.
Saturday, February 08 2025 08:31:51 PM
दिन
घन्टा
मिनेट