Sunday, March 02, 2025 08:11:33 PM
20
गोंदिया जिल्ह्यात दोन महिन्यांत 9 हजार 920 बेशिस्त वाहन चालकांना दणका देण्यात आला आहे.
Sunday, March 02 2025 07:48:27 PM
ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या राज्यांच्या मतदारांना समान EPIC क्रमांक मिळाले आहेत.
Sunday, March 02 2025 05:11:48 PM
तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.
Sunday, March 02 2025 03:46:18 PM
सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस. टी. वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले.
Saturday, March 01 2025 08:20:43 PM
पुण्यातील स्वारगेट स्थानकात सात वर्षांपासून भंगारात काढलेल्या (स्क्रॅप) बस अखेर एसटी प्रशासनाने हटविल्या आहेत.
Saturday, March 01 2025 08:01:03 PM
संभाजीनगरमधील सिल्क मिल कॉलनी येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Saturday, March 01 2025 06:44:28 PM
समाज माध्यमांमध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात
Saturday, March 01 2025 06:26:29 PM
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप होत आहे.
Saturday, March 01 2025 05:49:50 PM
उन्हाळ्यात आपल्याला थंड आणि हायड्रेटेड राहणे गरजेचे असते.
Saturday, March 01 2025 04:54:45 PM
वाल्मिक कराड हाच देशमुख हत्येचा सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले आहे.
Saturday, March 01 2025 02:44:42 PM
पश्चिम रेल्वेकडून 13 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.
Saturday, March 01 2025 02:08:26 PM
केंद्र सरकारने श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Saturday, March 01 2025 02:03:17 PM
नाशिकमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
Saturday, March 01 2025 12:51:36 PM
लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Friday, February 28 2025 08:05:31 PM
राज्यातील महिला पर्यटकांसाठी 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
Friday, February 28 2025 07:14:53 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे सत्र सुरूच आहे.
Friday, February 28 2025 07:09:04 PM
लहान बाळांच्या संबंधित अनेक व्हिडीओ आपण समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत असतात
Friday, February 28 2025 05:43:50 PM
मार्च 2025 मध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहतील.
Friday, February 28 2025 05:17:44 PM
पिस्ता खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Friday, February 28 2025 03:53:32 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप होत आहे.
Friday, February 28 2025 02:18:19 PM
दिन
घन्टा
मिनेट