Wednesday, October 30, 2024 11:55:38 PM
20
काँग्रेस कार्यकारिणी समिती पत्रकार परिषद घेणार आहे.
Wednesday, October 30 2024 09:27:43 AM
श्री रामलल्लाच्या अयोध्येत बुधवारी आठवा दीपोत्सव साजरा होत आहे.
Wednesday, October 30 2024 07:46:54 AM
राज्यात सात हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत.
Wednesday, October 30 2024 07:38:15 AM
इस्रायलने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात सुमारे १४९ लोकांचा मृत्यू झाला.
Wednesday, October 30 2024 07:30:16 AM
दिवाळीमुळे झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे.
Wednesday, October 30 2024 07:24:36 AM
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात बंदोबस्त वाढविण्यात आली आहे.
Wednesday, October 30 2024 07:12:59 AM
मीरा भाईंदर विधानसभेची जागा भाजपा लढवणार आहे.
Tuesday, October 29 2024 09:56:58 AM
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.
Tuesday, October 29 2024 08:16:03 AM
शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली.
Tuesday, October 29 2024 08:08:12 AM
काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली आहे.
Sunday, October 27 2024 07:55:43 AM
ऐन दिवाळीच्या तोंडावर खासगी आराम बसच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे.
Friday, October 25 2024 02:16:26 PM
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा सभा होणार आहेत.
Friday, October 25 2024 02:12:17 PM
मुंबईतील बहुचर्चित शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Friday, October 25 2024 02:02:08 PM
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये तुर्भे इंदिरानगर विभागात पाच दिवसांपासून पाणीटंचाई सुरू आहे.
Friday, October 25 2024 01:02:59 PM
वाशी खाडी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे
Friday, October 25 2024 12:56:39 PM
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार यादीमुळे चर्चांना उधाणा आले आहे.
Friday, October 25 2024 12:38:11 PM
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Friday, October 25 2024 12:13:28 PM
महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
Friday, October 25 2024 11:45:04 AM
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे.
Friday, October 25 2024 11:19:30 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत
Friday, October 25 2024 09:37:42 AM
दिन
घन्टा
मिनेट