Monday, January 27, 2025 08:59:43 AM
20
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्रिपदावरुनही कायम आहे.
Sunday, January 26 2025 02:16:39 PM
महायुती सरकार स्थापन झाल्यानंततर त्यातील घटक पक्षांचे नाराजीनाट्य संपता संपेनात अशी परिस्थिती आहे.
Sunday, January 26 2025 01:57:03 PM
भंडाऱ्यातील आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटानंतर अशा महत्वाच्या कारखान्यातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Sunday, January 26 2025 01:49:19 PM
कर्नाक पुलाच्या कामासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
Sunday, January 26 2025 11:54:48 AM
गुइलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थात (जीबीएस) धोका पुणे जिल्ह्यात वाढला आहे.
Sunday, January 26 2025 11:22:35 AM
आज देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Sunday, January 26 2025 10:33:03 AM
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Sunday, January 26 2025 10:02:53 AM
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस पदकांची शनिवारी घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Sunday, January 26 2025 08:58:15 AM
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49 व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Sunday, January 26 2025 08:41:02 AM
देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली.
Sunday, January 26 2025 08:21:38 AM
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईत 'सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते.
Saturday, January 25 2025 05:51:59 PM
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाणार आहे.
Saturday, January 25 2025 05:15:12 PM
छत्रपती संभाजीराजे यांच्यावर येणारा छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आला आहे. ट्रेलरमध्ये लेझीम खेळताना जे गाण्याच्या स्वरूपात दृश्य दिसतं यावर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे.
Saturday, January 25 2025 03:51:00 PM
कोस्टल रोड-सी-लिंकला जोडणाऱ्या पुलांचं रविवारी 26 लोकार्पण होणार आहे.
Saturday, January 25 2025 03:21:58 PM
जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंनी उपोषणाला सुरूवात केली आहे.
Saturday, January 25 2025 02:49:28 PM
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत.
Saturday, January 25 2025 01:08:32 PM
पश्चिम रेल्वेने ‘जम्बो मेगाब्लॉक’ घोषित केला आहे.
Saturday, January 25 2025 12:58:41 PM
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता.
Friday, January 24 2025 08:30:37 PM
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनामिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर एकेरी भाषेत टिका केली आहे.
Friday, January 24 2025 08:22:37 PM
बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Friday, January 24 2025 07:18:54 PM
दिन
घन्टा
मिनेट