Friday, March 21, 2025 02:27:51 PM
20
नागपूरच्या दंगलीचे बांगलादेश कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.
Thursday, March 20 2025 09:42:56 PM
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे.
Thursday, March 20 2025 09:16:09 PM
कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Thursday, March 20 2025 08:30:58 PM
गूळ शेंगदाणे खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
Thursday, March 20 2025 08:11:09 PM
राज्यात पाच वर्षानंतर दिशा सालियन प्रकरण चर्चेत आले आहे.
Thursday, March 20 2025 07:42:43 PM
भेंडी म्हटले की पहिल्यांदा आपल्या डोक्यात भाजी करण्याचा विचार येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भेंडी फक्त खाण्यासाठीच नाही तर केसांसाठीसुद्धा उपयुक्त आहे.
Thursday, March 20 2025 06:57:58 PM
सातबाऱ्यावरील सर्व मयत खातेदारांऐवजी वारसांची नावं नोंदवण्याची अनोखी मोहीम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढली आहे.
Thursday, March 20 2025 06:33:38 PM
भोसले आणि आमदार धस यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
Thursday, March 20 2025 06:20:00 PM
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर आता पुन्हा चर्चेत आले आहे.
Thursday, March 20 2025 05:12:16 PM
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत ‘ सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र’ करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.
Wednesday, March 19 2025 09:35:48 PM
राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.
Wednesday, March 19 2025 08:58:06 PM
भारतीय जीवन विमा महामंडळ कंपनीने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली.
Wednesday, March 19 2025 08:15:53 PM
विश्वासघाताने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे.
Wednesday, March 19 2025 07:12:29 PM
जर तुम्ही उन्हाळ्यात घराबाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी त्वचा तज्ञ सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देतात.
Wednesday, March 19 2025 06:43:54 PM
तृतीयपंथी समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच भाजपातर्फे तृतीयपंथीयांची आघाडी गठित करण्यात येईल अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
Wednesday, March 19 2025 06:28:14 PM
नागपुरातील हिंसाचारवेळी नराधमांनी अश्लील कृत्य केले आहे.
Wednesday, March 19 2025 04:54:24 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या बालानगर येथे चिंच फोडणीतून नागरिकांना रोजगार मिळत आहे.
Wednesday, March 19 2025 04:46:20 PM
हिंसाचारानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
Wednesday, March 19 2025 03:52:23 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 960 अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहाचा अभाव तर अनेक अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याची असुविधा जाणवत आहे.
Tuesday, March 18 2025 09:44:22 PM
हरभरा खाण्याचे महत्त्व हे केवळ एका कडधान्यापलीकडे आहे. ते प्रथिने, फायबर आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे.
Tuesday, March 18 2025 09:17:15 PM
दिन
घन्टा
मिनेट