Friday, November 22, 2024 02:17:45 AM
20
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02 टक्के मतदान झाले आहे.
Wednesday, November 20 2024 10:55:22 PM
मतदानाची वेळ संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार याचे अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली. एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड आहे.
Wednesday, November 20 2024 08:31:37 PM
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले.
Wednesday, November 20 2024 07:49:36 PM
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे.
Wednesday, November 20 2024 07:32:07 PM
प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
Wednesday, November 20 2024 07:07:35 PM
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले
Wednesday, November 20 2024 05:49:00 PM
मतदानाच्या दिवशीच मविआत फूट पडली. सोलापूर जिल्ह्यात मविआत उभी फूट पडली.
Wednesday, November 20 2024 05:02:54 PM
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.
Wednesday, November 20 2024 04:27:22 PM
बीड जिल्ह्यातील परळीतल्या एका मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला मारहाण केली.
Wednesday, November 20 2024 04:08:54 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.
Wednesday, November 20 2024 03:52:15 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सहकुटुंब मतदान केले.
Wednesday, November 20 2024 03:17:38 PM
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले आहे.
Wednesday, November 20 2024 01:56:15 PM
बारामतीत अजित पवारांचे समर्थक आणि युगेंद्र पवारांच्या मातोश्री शर्मिला पवार यांचे समर्थक यांच्यात बाचाबाची झाली.
Wednesday, November 20 2024 01:45:43 PM
बारामतीकर चांगले मताधिक्य देत विजयी करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.
Wednesday, November 20 2024 01:02:17 PM
सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८. १४ टक्के तर झारखंडमध्ये ३१.३७ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ३० टक्के तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी १३.६७ टक्के मतदान झाले.
Wednesday, November 20 2024 12:12:08 PM
सुहास कांदे यांनी हत्येची धमकी दिली; असा गंभीर आरोप समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केला.
Wednesday, November 20 2024 11:36:49 AM
देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप दोन आकडी मतदान झालेले नाही. या उलट झारखंडमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत दुप्पट मतदान झाले आहे.
Wednesday, November 20 2024 10:39:23 AM
मोबाईल फ्रेंडली नव्या पिढीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी.
Tuesday, November 19 2024 05:16:41 PM
सावरकरांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी कायद्यातील तरतुदीनुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना २ डिसेंबर रोजी हजर व्हा आणि स्पष्टीकरण द्या अशी नोटीस बजावली आहे.
Tuesday, November 19 2024 01:03:05 PM
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वात विरारमध्ये मतदारांना पैसे वाटप सुरू होते, असा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे.
Tuesday, November 19 2024 12:21:32 PM
दिन
घन्टा
मिनेट