Monday, December 30, 2024 11:46:34 PM
20
'थर्टी फर्स्ट'चा जल्लोष आणि नववर्षाच्या स्वागतासाठी संभाजीनगर शहरवासीय सज्ज झालेत. सेलिब्रेशनच्या मद्यपानासाठी अनेकांनी एक दिवसाचे परवाने काढण्याचं प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
Monday, December 30 2024 07:49:59 AM
नवंवर्षाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहताय. नवीन वर्षात नवीन संकल्प करून सर्वचजण एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात करणार आहे. यातच आता सर्वांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे.
Monday, December 30 2024 07:39:56 AM
मुंबईमध्ये अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या कुर्ला भागात घडलेला भीषण बेस्ट बस अपघात अजूनही लोकांच्या मनावर ठसा ठेवून आहे. या अपघातात दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाला..
Friday, December 27 2024 08:51:31 PM
नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस. काकळदा परिसरात तुफान पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. शेतीचं नुकसान होण्याची शक्यता
Friday, December 27 2024 08:23:44 PM
अर्थव्यवस्थेचा नस ओळखणारा द्रष्टा नेता डॉ. मनमोहन सिंग यांनी देशासाठी आयुष्य समर्पित केलं. डॉ. सिंग यांनी केलेलं अर्थविषयक कार्य देशाच्या विकासाची पायाभरणी ठरली.
Friday, December 27 2024 07:44:17 PM
पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. पुण्याच्या बी.टी. कवडे रोड येथे भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजचे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच खळबळ उडालीय.
Friday, December 27 2024 06:41:08 PM
तीळ गूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत तीळ गूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. मकर संक्रांती ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाने साजरी केली जाणारी सण आहे.
Friday, December 27 2024 06:12:06 PM
शिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहताय परंतु आता नवीन वर्षात शिक्षकांचा पगार उशिराने होणार असल्याचं बोललं जातंय.
Friday, December 27 2024 05:15:44 PM
पुणेकरांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातून आता आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Friday, December 27 2024 04:40:08 PM
काही दिवसांपूर्वी धुळे शहरातून काही बांगलादेशी ताब्यात घेण्यात आले होते. त्यातच आता अजून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतून 15 बांगलादेशी ताब्यात घेण्यात आलेय.
Friday, December 27 2024 03:39:36 PM
उलटी स्कूटर पळवणाऱ्या स्टंटमॅनला पोलिसांनी केले सरळ
Friday, December 27 2024 03:19:37 PM
सद्या राज्यात चाललंय काय असा प्रश्न सर्वानाच पडलाय. कुठे मुली बेपत्ता होताय तर कुठे मुलींची हत्या. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातून समोर आलाय.
Friday, December 27 2024 02:32:54 PM
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. कांद्याच्या किमतीत जवळपास 55 टक्क्यांची घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल वाढले आहेत.
Wednesday, December 25 2024 09:33:25 PM
हिवाळ्याच्या थंड वातावरणात आईस्क्रीम खाण्याचा आनंद वेगळाच असतो. सामान्यत: हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे थोडे विचित्र वाटू शकते, पण याचे अनेक फायदे आहेत.
Wednesday, December 25 2024 08:44:33 PM
नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होताना दिसता आहेत. सागरी किनारी असलेल्या जलक्रीडा स्कुबा,पर्सेलिंग, बनाना राईड याचा आनंद घेताना दिसत आहेत.
Wednesday, December 25 2024 08:22:29 PM
सर्वत्र गुलाबी थंडी बहरतेय. सर्वचजण गुलाबी थंडी अनुभवताय. अनेक जण हिवाळी सुट्टी निमित्त फिरायला जायचा प्लॅन करताय. हिवाळ्यात अनेक जण फिरायला जातात.
Wednesday, December 25 2024 07:53:32 PM
सर्दी, खोकला किंवा हवेतील बदलामुळे खोकला हा एक सामान्य आजार आहे, जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीला उचलून घेतो. सामान्यत: खोकला हा हवामानातील बदल, धूर, प्रदूषण, किंवा इन्फेक्शनमुळे होतो.
Wednesday, December 25 2024 07:21:23 PM
बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करताय परंतु शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय. काही दिवसांपूर्वी भाज्यांचे दर कडाडले होते.
Wednesday, December 25 2024 05:43:15 PM
मुंबईत नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही नाताळनिमित्त गेट वे ऑफ इंडिया परिसर फुलून गेला आहे.
Wednesday, December 25 2024 05:32:52 PM
'वाल्मीक कराड सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का?''देशमुख हत्याप्रकरणातल्या आरोपींना बेड्या ठोका' मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक.
Wednesday, December 25 2024 04:24:35 PM
दिन
घन्टा
मिनेट