Wednesday, March 12, 2025 10:21:59 AM
20
मुळा ही पोषक तत्वांनी समृद्ध भाजी आहे. लोक वर्षभर ही भाजी सॅलड, पराठा, भाजी आणि लोणच्याच्या स्वरूपात खातात. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
Tuesday, March 11 2025 09:16:45 PM
वजन घटवण्याच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. कसंबसं 24 किलो वजन असताना इंटरनेटवर वेट लॉस टिप्स पाहून ती अजून बारीक होण्याच्या प्रयत्नात होती. अत्यल्प आहारामुळे अखेर तिचा घात झाला.
Tuesday, March 11 2025 08:24:30 PM
काही दिवसांपूर्वी बलुच गटांनी पाकिस्तान आणि चीनविरोधात नव्याने हल्ला करण्याची घोषणा केली होती. बलुच गटाने अलीकडेच सिंधी फुटीरतावादी गटांसोबत युद्ध सराव पूर्ण केला होता.
Tuesday, March 11 2025 04:39:32 PM
आफ्रिकेतून स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी येमेन आणि जिबोटीजवळील पाण्यात उलटल्या आहेत, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि 186 जण बेपत्ता आहेत, असे संयुक्त राष्ट्र स्तलांतर संस्थेने सांगितले.
Tuesday, March 11 2025 03:15:42 PM
डॉ. सून यांच्या थेअरीमुळे विज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अंतराळ, ब्रह्मांडाविषयीचे सखोल अभ्यासक स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचे अस्तित्व नाकारले होते. देव आहे की नाही, हा वाद हजारो वर्षांपासून आहेच.
Tuesday, March 11 2025 01:13:15 PM
शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) कर्जात अडकत आहेत. याच्या वाढत्या थकित कर्जामुळे ताण वाढला आहे. एनपीए दर देखील वाढत आहे. आरबीआयचे आकडे काय म्हणतात ते येथे जाणून घेऊया..
Tuesday, March 11 2025 12:07:11 PM
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा लवकरच सुरू होईल. याबाबत मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे, यंदा व्हीआयपी दर्शनाला परवानगी दिलेली नाही. जाणून घेऊ, हा बदल का करण्यात आला आहे..
Monday, March 10 2025 09:53:48 PM
जर तुम्हाला रात्री केव्हाही पॉपकॉर्न आणि कँडी, चॉकलेट असं खाण्याची सवय असेल, तर ती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. अशा सवयीमुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Monday, March 10 2025 09:51:46 PM
एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकीची चिट्ठी मिळाल्यानंतर मुंबईहून न्यूयॉर्कला रवाना झालेले विमान अर्ध्या रस्त्यातून मुंबईला परतले. आता हे उड्डाण उद्या (11 मार्च) होणार आहे.
Monday, March 10 2025 05:43:22 PM
Shash And Malavya Rajyog: जवळजवळ 30 वर्षांनंतर, होळीवर शश आणि मालव्य राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे या राशींच्या जीवनात आनंद येऊ शकतो. शिवाय, यांना शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होणार आहे.
Monday, March 10 2025 04:53:46 PM
Share Market News: मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 24,753 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीचे आकडेही धक्कादायक आहेत.
Monday, March 10 2025 03:40:18 PM
पाकिस्तानच्या डोक्यावर आता दहशतवादी देशाचा 'मुकुट' चढला आहे. हा देश जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जाणून घेऊ, दहशतवादात पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे..
Sunday, March 09 2025 10:56:10 PM
ही आहे अशा एका देशाची कहाणी, जिथे लोक त्यांच्या घराच्या भिंतींवर त्यांच्या पत्नींचे फोटो लावतात. काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त बायकांचे फोटो दिसतात.
Sunday, March 09 2025 06:10:47 PM
भारताने ICC Champions Trophy २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करून तिसऱ्यांदा हे प्रतिष्ठित जेतेपद आपल्या नावे केले आहे.
Sunday, March 09 2025 10:19:25 PM
आज प्रत्येक गाव, शहर आणि राज्य रेल्वे मार्गांनी जोडले आहे. तुम्हाला प्रवासात निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर या रेल्वेमार्गांनी नक्कीच प्रवास करा. हे आहेत, भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग...
Sunday, March 09 2025 04:47:38 PM
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत औरंगजेबाच्या कबरीबाबत भूमिका स्पष्ट केली. हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनीही ही कबर हटवण्याची मागणी केली.
Sunday, March 09 2025 01:50:57 PM
Santosh Deshmukh Case: माझं काही बरं-वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे..असं संतोष देशमुख यांनी 'त्या' व्यक्तीशी फोनवर बोलणं झाल्यावर आपली मुलगी वैभवीला सांगितलं. वैभवी हिचा जबाब आता समोर आला आहे.
Sunday, March 09 2025 12:29:10 PM
Sunday, March 09 2025 01:10:17 PM
बकरी ईदच्या दिवशी मेंढी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते. मात्र, यंदा अशी कुर्बानी न देण्याचे आवाहन राजा मोहम्मद सहावा यांनी ईद अल-अधा निमित्त संदेश देताना केलं आहे.
Sunday, March 09 2025 11:45:27 AM
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Sunday, March 09 2025 11:29:25 AM
दिन
घन्टा
मिनेट