Tuesday, January 14, 2025 07:59:40 AM
8
ही भविष्यवाणी चंद्र राशीवर आधारित आहे आणि सामान्य आहे. तुमच्या कुंडलीसंबंधी विशिष्ट भविष्यवाणी जाणून घ्या
Saturday, December 28 2024 12:23:43 PM
मागील दहा वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता असल्याने आणि नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कार्य कुशल नेतृत्व लाभल्याने विदर्भाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत
Friday, December 20 2024 01:25:13 PM
शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी, 20 टक्के निर्यातशुल्क हटवण्याची अजित पवार यांची केंद्राकडे मागणी
Thursday, December 19 2024 06:10:50 PM
राजधानी मुंबईत आज काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्यालय फोडले
Thursday, December 19 2024 04:10:10 PM
जागतिक आध्यात्मिक नेते आणि मानवतावादी गुरुदेव श्री श्री रवि शंकर शनिवारी 21 डिसेंबरला लाईव्ह वर्ल्ड मेडिटेशन सत्रामध्ये मार्गदर्शन करतील.
Thursday, December 19 2024 04:21:09 PM
Margashirsha Guruvar 2024: देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि सुख-समृद्धीसाठी बहुतेक विवाहित स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करतात.यादिवशी स्त्रिया मनोभावे आणि विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा करतात.
Thursday, December 05 2024 01:22:42 PM
पंतनगर मोबाइल मिसिंग पथकाचे स्तुत्य कार्य, हरवलेला मोबाइल काही तासात सापडला
Wednesday, December 04 2024 04:35:45 PM
भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गटनेतेपदाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्यात सर्वत्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले आहे.
Wednesday, December 04 2024 02:32:10 PM
दिन
घन्टा
मिनेट