Friday, March 07, 2025 03:03:59 AM
20
शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा व संशोधन तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील सौहार्दवृद्धीसाठी बेल्जियमशी सामंजस्य करार करण्यात आले.
Thursday, March 06 2025 08:10:30 PM
रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह दोन रिचार्ज प्लॅन आहेत.
Thursday, March 06 2025 08:00:18 PM
महाराष्ट्रात पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
Thursday, March 06 2025 07:34:35 PM
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून पीएम इंटर्नशिप 2025 योजनेची घोषणा करण्यात आली होती.
Thursday, March 06 2025 07:13:28 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निषेध केला आहे.
Thursday, March 06 2025 06:40:28 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
Thursday, March 06 2025 05:44:16 PM
इंग्रजी कॅलेंडरमधील मार्च हा तिसरा महिना आहे.
Thursday, March 06 2025 03:34:13 PM
अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेल्या व्हिडीओवर आमदार धस यांनी भाष्य केले आहे.
Thursday, March 06 2025 02:48:15 PM
बीडमधील भाजपा कार्यकर्त्याचा नवा प्रताप समोर आला आहे.
Thursday, March 06 2025 02:27:54 PM
मुंबईतील जोगेश्वरी भागात धक्कादायक घटना घडली आहे.
Thursday, March 06 2025 01:25:04 PM
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
Tuesday, March 04 2025 08:00:04 PM
अखेर राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला आहे.
Tuesday, March 04 2025 06:14:59 PM
बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली.
Tuesday, March 04 2025 04:41:02 PM
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंडेंच्या राजीनाम्यावर एक पत्रक जारी करण्यात आले आहे.
Tuesday, March 04 2025 04:28:17 PM
होळीचा सण फाल्गुन महिन्यात 14 मार्च रोजी साजरा केला जाईल. पण यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण (चंद्रग्रहण 2025) होळीला होईल.
Tuesday, March 04 2025 03:36:30 PM
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये तुरटी सहज पाहायला मिळते.
Tuesday, March 04 2025 03:18:56 PM
होळीचा दिवस हा आपले जीवन आनंदी बनवणारे अनेक प्रकारचे उपाय करण्याचा दिवस आहे.
Tuesday, March 04 2025 02:29:46 PM
राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तीन महिन्यांपासून तापले आहे.
Tuesday, March 04 2025 02:12:08 PM
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे.
Tuesday, March 04 2025 12:53:08 PM
दिन
घन्टा
मिनेट