Wednesday, February 19, 2025 05:25:46 PM
20
आरपीएफ इंडियाच्या अधिकृत एक्स हँडलने कॉन्स्टेबल रीनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, आपल्या मुलाला घेऊन कर्तव्य बजावल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.
Wednesday, February 19 2025 02:03:30 PM
1971 साली तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांनी मुत्सद्देगिरीने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर नेहमी सुरू असलेल्या पाकिस्तानच्या कुरघोड्यांना काही प्रमाणात चाप बसला.
Wednesday, February 19 2025 01:15:34 PM
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत आहे.
Wednesday, February 19 2025 10:34:41 AM
केंद्रीय इलेक्ट्र्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये स्मार्टफोन निर्यात 20 अब्ज डॉलर्स किंवा 1.68 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
Tuesday, February 18 2025 10:30:42 PM
शरीरावर कोणत्या भागांवर तीळ असणे भाग्याचे आहे, हे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून जाणून घेऊ. तसेच, शरीरावर तीळ येण्याची वैज्ञानिक कारणेही समजून घेऊ.
Tuesday, February 18 2025 10:15:01 PM
टेस्लाने भारतात नोकऱ्या सुरू केल्या आहेत, यामुळे टेस्ला बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता दिसत आहे. सीईओ एलोन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतल्या भेटीनंतर काही दिवसांतच हे घडले आहे.
Tuesday, February 18 2025 07:48:49 PM
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात.
Tuesday, February 18 2025 06:11:05 PM
मोहम्मद कय्युम यांच्याकडे असलेली 400 कबुतरे लाकडी पिंजऱ्यांमध्ये घराच्या गच्चीवर ठेवली होती. ही कबुतरे कुणीतरी रातोरात चोरून नेली असल्याचे त्यांनी सांगितले. या कबुतरांची किंमत तब्बल 10 लाख रुपये होती.
Tuesday, February 18 2025 04:33:27 PM
टीम इंडियाचा दुबईतील विक्रमी रेकॉर्ड पाहता विरोधी संघांसाठी ही धडकी भरवणारी बाब आहे. टीम इंडियाने दुबईच्या मैदानावर 2018 पासून एकही सामना गमावलेला नाही.
Tuesday, February 18 2025 04:31:04 PM
इंग्लंडचा केविन पीटरसन, भारताचा मुरली विजय, आकाश चोप्रा, संजय बांगर आणि दीप दास गुप्ता यांनी चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलिस्ट विषयी आपापले अंदाज व्यक्त केले आहेत.
Tuesday, February 18 2025 04:11:10 PM
विश्वेश्वरय्या नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Tuesday, February 18 2025 02:56:43 PM
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी रिक्षा रिकामी करायला लावली.. आणि चक्क 19 जण या एवढ्याशा रिक्षातून बाहेर आले. शेवटी पोलीस कर्मचारी इतकेच म्हणाला, 'क्या देखो.. पूरी फौज'
Tuesday, February 18 2025 01:41:07 PM
ट्रम्प यांनी युरोपच्या व्यापार धोरणांवर टीका करत त्यांच्यावर आणखी शुल्क आकारण्याचे संकेत दिले आहेत. या टॅरिफ वॉरमध्ये सोने थेट लक्ष्य करण्यात आले नसले तरी, याचा सोन्याच्या किमतींवर प्रभाव पडला आहे.
Tuesday, February 18 2025 12:01:43 PM
ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते उद्या बुधवारी (ता. १९ फेब्रुवारी) रोजी सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
Tuesday, February 18 2025 09:18:23 AM
विचार करा, अजस्त्र व्हेल मासा तुमच्या बोटीला धडकला तर? ऐकूनच भीती वाटली ना… असा प्रकार एका तरुणासोबत प्रत्यक्ष घडलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक चकित झाले आहेत.
Monday, February 17 2025 03:55:10 PM
आमदार रोहित पवार (NCP SP) यांनी डिजिटल होर्डिंग (Digital Hoarding) उभारणीच्या निर्णयावरून महायुती सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Monday, February 17 2025 03:43:57 PM
मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती केली आहे. पण तो आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
Monday, February 17 2025 02:50:20 PM
आयपीएल २०२५ हंगामासाठी १० पैकी ८ संघांनी आपल्या कर्णधारांची निवड केली आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी अद्याप आपल्या कर्णधारांची घोषणा केलेली नाही.
Monday, February 17 2025 02:30:35 PM
'छावा'ने पहिल्या दिवशी ३३.१ कोटी रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी ३९.३ कोटी रूपयांचा गल्ला केला. तिसऱ्या दिवशी रविवारी चित्रपटाने ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Monday, February 17 2025 09:17:16 AM
वहीदा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्या अनेकदा विचित्र गोष्टी करायच्या. त्या आरशात स्वतःला न्याहाळत बसायच्या आणि आरशात बघून अॅक्टिंग करायच्या. त्यांच्या कुटुंबाला ही बाब विचित्र वाटायची.
Sunday, February 16 2025 09:34:18 PM
दिन
घन्टा
मिनेट