Saturday, March 01, 2025 03:05:29 AM
20
उत्तराखंड (चमोली): हिमनदीतून हिमस्खलन झाल्याने बीआरओसोबत काम करणारे 57 कामगार बर्फाखाली गाडले गेले. राज्य सरकारने 8218867005, 9058441404 , 0135-2664315, टोल फ्री 1070 हे हेल्पलाइन क्रमांक जारी केलेत.
Friday, February 28 2025 11:18:29 PM
आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने महिलेने तिच्या पतीला कित्येक महिने फूस लावून शस्त्रक्रियेसाठी तयार केलं. मात्र, पतीची किडनी विकून मिळालेले पैसे घेऊन ही महिला फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Friday, February 28 2025 09:16:43 PM
मुलीने किरकोळ खरेदीसाठी आईचे कोट्यवधींचे दागिने विकल्याचे समोर आले आहे. या मुलीला त्या दागिन्यांची किंमत माहिती नव्हती, असे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी काही वेळात हे दागिने परत मिळवून दिले.
Friday, February 28 2025 08:44:20 PM
शनिवारचे उपाय : शनिमहाराजांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी विशेष उपाय करण्याची तरतूद आहे. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते. या उपायांबद्दल जाणून घेऊ.
Friday, February 28 2025 08:06:12 PM
शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली आणि आहार आवश्यक आहे. पस्तीशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. तेव्हा, आरोग्य, करिअर, नातेसंबंध आणि मानसिक संतुलन याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.
Friday, February 28 2025 05:24:16 PM
अमेरिकन जिल्हा न्यायाधीश विल्यम अलसुप यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे अनेक कामगार बेरोजगार होतील आणि ओपीएमला अशी कारवाई करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद कामगार संघटनांनी केला होता.
Friday, February 28 2025 03:58:28 PM
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या सेमीफायलनमध्ये टीम इंडियाची गाठ कोणाशी पडणार याची चर्चा सुरू आहे. ब गटातील तसेच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर सर्व समीकरण ठरतील.
Friday, February 28 2025 04:58:16 PM
व्हीनस वांग यांनी घटस्फोटानंतर कमाई तिप्पट वाढल्याचा दावा केल्यानंतर, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हीनस यांचा दावा काहींना आश्चर्यचकीत करणारा वाटतोय तर, काहींसाठी प्रेरणादायी सुद्धा आहे
Friday, February 28 2025 02:56:45 PM
आता, सोशल मीडियावर छावा चित्रपटातला एक डिलिट केलेला सीन व्हायरल होतो आहे. हंबीरराव मोहिते आणि त्याची बहीण सोयराबाई यांच्यातील हा सीन आहे.
Friday, February 28 2025 01:32:40 PM
Pune Bus Rape Case : या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
Friday, February 28 2025 01:13:51 PM
आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ म्हणतात की, जर तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर, तुम्ही बडीशेपसोबत खडीसाखरेचे सेवन करावे.
Thursday, February 27 2025 10:35:21 PM
दिल्लीत राहणारे अशोक वाल्मिकी आणि त्याची पत्नी मिनाक्षी वाल्मिकी प्रयागराज यांनी त्रिवेणी संगमात फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडही केले. त्यानंतर.. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडण्याआधीच...
Thursday, February 27 2025 09:25:56 PM
बोमन्नाहळ्ळी पोलीस ठाण्यात ही पीडिता तिच्या मित्राची तक्रार देण्यासाठी गेली. तिच्या आईने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या ठिकाणी काम करणाऱ्या हवालदार अरुण याने या मुलीची तक्रार लिहून घेतली
Thursday, February 27 2025 07:43:10 PM
अलिबाग शहरात दोन एसटी बसच्या मध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले. अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली.
Thursday, February 27 2025 06:02:39 PM
महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठात मांसाहारी जेवण देण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Thursday, February 27 2025 04:40:21 PM
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील नववा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रंगणार होता. पण पावसाने खोडा घातला त्यामुळे सामना रद्द झाला.
Thursday, February 27 2025 05:25:36 PM
ICC Champions Trophy 2025 च्या साखळी फेरीत रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
Thursday, February 27 2025 04:51:27 PM
न्यायालयाने असेही नमूद केले की, 5 हजार रूपयांची रक्कम तशी तुटपुंजीच होती. तरीही, त्या व्यक्तीच्या आईने ही निर्वाह भत्ता रक्कम वाढवण्यासाठी स्वतंत्रपणे कोणतीही याचिका दाखल केलेली नाही.
Thursday, February 27 2025 03:11:47 PM
Donald Trump iPhone: अॅपलच्या सिरी टीमचे माजी सदस्य आणि एआय तज्ज्ञ जॉन बर्की यांना शंका आहे की ही केवळ तांत्रिक चूक नसावी. ते म्हणाले की, "कोणीतरी तरी हा खोडसाळपणा केल्यासारखे वाटत आहे."
Thursday, February 27 2025 02:39:50 PM
खाण्याच्या वाईट सवयी आणि असंतुलित जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. कोलेस्टेरॉल ही या सर्वात सामान्य समस्या आहेत. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी चांगले अन्न आवश्यक आहे.
Wednesday, February 26 2025 11:09:49 PM
दिन
घन्टा
मिनेट