Thursday, October 31, 2024 01:49:32 AM
20
अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये ही भाजपाची इच्छा होती, असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Wednesday, October 30 2024 04:03:36 PM
समीर भुजबळ यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
Wednesday, October 30 2024 01:53:56 PM
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रचाराकरिता दिवाळीनंतर मुंबईत येणार आहे.
Wednesday, October 30 2024 01:10:50 PM
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे.
Wednesday, October 30 2024 12:54:19 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार जाहीर झाला आहे.
Wednesday, October 30 2024 12:05:53 PM
श्रीनिवास वनगा रात्री घरी परतले आणि काही तासांतच पुन्हा अज्ञातस्थळी निघून गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
Wednesday, October 30 2024 11:38:02 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात सभा घेणार आहे.
Wednesday, October 30 2024 11:06:35 AM
महाराष्ट्रातील राजकीय गुन्ह्यांबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली.
Wednesday, October 30 2024 10:18:54 AM
महायुती आणि महाविकास आघाडीने बंडखोरांना शांत करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
Wednesday, October 30 2024 09:59:43 AM
केंद्र सरकारमुळे पक्ष आणि चिन्हा दुसऱ्याला गेले', असा आरोप शरद पवार यांनी केला.
Tuesday, October 29 2024 02:49:26 PM
महापालिका प्रशासनाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घातले आहे.
Tuesday, October 29 2024 02:05:08 PM
झिशान सिद्दीकी यांना धमकी देणाऱ्याला नोएडातून अटक करण्यात आली.
Tuesday, October 29 2024 01:44:38 PM
शिवसेनेचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
Tuesday, October 29 2024 12:57:41 PM
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी जाहीर झाली. या यादीतून ५ उमेदवारांची घोषणा झाली.
Tuesday, October 29 2024 12:25:45 PM
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ पैकी २८३ जागांवर महायुतीने उमेदवार जाहीर केले. तर मविआने २७५ जागांवर उमेदवार जाहीर केले.
Tuesday, October 29 2024 12:11:45 PM
नवाब मलिक यांना अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म दिल्याचे सूत्रांकडून समजते.
Tuesday, October 29 2024 11:34:20 AM
भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीतून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
Tuesday, October 29 2024 11:08:45 AM
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली. या यादीतून चार उमेदवार जाहीर करण्यात आले.
Tuesday, October 29 2024 10:52:14 AM
महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २८८ पैकी २८३ जागांकरिता उमेदवार जाहीर केले आहेत.
Tuesday, October 29 2024 09:59:07 AM
विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चौथी यादी जाहीर केली.
Tuesday, October 29 2024 09:40:16 AM
दिन
घन्टा
मिनेट