२०८१ माघ ९, बुधबार
Wednesday, January 22, 2025 08:33:00 AM
20
छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यातील वडवली येथील एका 21 वर्षीय एअर होस्टेस मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले.
Sunday, January 19 2025 08:58:30 PM
महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी मंजूर केली.
Sunday, January 19 2025 08:44:45 PM
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश मिळालं आहे.
Sunday, January 19 2025 08:30:15 PM
पालकमंत्रीपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं.
Sunday, January 19 2025 08:15:02 PM
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृणपणे हत्या प्रकरणी राज्याचे राजकारण तापले आहे.
Sunday, January 19 2025 08:01:24 PM
विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Sunday, January 19 2025 06:10:54 PM
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2025 रोजी ध्वजावंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
Sunday, January 19 2025 05:45:14 PM
भारतात चहा म्हणजे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. पण चहा वृद्धत्व कमी करण्यासाठी मदत करू शकतो.
Sunday, January 19 2025 03:13:07 PM
स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Sunday, January 19 2025 02:49:21 PM
पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर हिच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Sunday, January 19 2025 02:20:50 PM
महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.
Saturday, January 18 2025 08:23:40 PM
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपी दीपक कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Saturday, January 18 2025 07:53:37 PM
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
Saturday, January 18 2025 05:31:50 PM
डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. डाळिंब हे पोषणमूल्यांनी भरलेले फळ असून त्याचा उपयोग आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो.
Saturday, January 18 2025 03:36:11 PM
चार हजार लाडक्या बहिणींनी अर्ज पडताळणीपूर्वीच माघार घेतली आहे.
Saturday, January 18 2025 03:27:06 PM
कौशल्य भवन येथे सोलर कम्युनिटी हब मोबाईल व्हॅन प्रशिक्षण युनिट्सना राज्यमंत्री जयंत चौधरींनी हिरवा झेंडा दाखवला.
Saturday, January 18 2025 01:47:17 PM
अमरावती जिल्ह्यातील रेहट्याखेडा गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
Saturday, January 18 2025 01:20:57 PM
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ येथे कोल्ड प्ले या जागतिक दर्जाच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Friday, January 17 2025 08:03:47 PM
अतिप्रगत गणल्या जाणाऱ्या अमेरिकेत या आगीने अत्यंत महाप्रचंड असं नुकसान झालंय.
Friday, January 17 2025 07:38:49 PM
कोकणातील ग्रामीण भागातील मुलं काही वर्षांपूर्वी शिक्षणासाठी गाव सोडून शहरांमध्ये वळली.
Friday, January 17 2025 06:58:59 PM
-७९५
२२
११
दिन
घन्टा
मिनेट