Sunday, February 16, 2025 09:31:53 PM
20
सर्वसामान्यांना बसलेला महागाईचा विळखा नवीन वर्षातही सैल होण्याची हमी नाही.
Sunday, February 16 2025 12:52:00 PM
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सातत्याने चर्चेत आहे.
Sunday, February 16 2025 12:40:09 PM
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Sunday, February 16 2025 10:12:51 AM
कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादियाला त्याच्या एका अश्लील कमेंटमुळे युजर्सच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे.
Sunday, February 16 2025 10:06:46 AM
कौटुंबिक वादातून माजी नगरसेवक वनराज आंदेकरची 1 सप्टेंबर 2024 च्या रविवारी हत्या करण्यात आली होती.
Sunday, February 16 2025 08:39:34 AM
पक्षात क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे माझं दुर्दैव असल्याचे वक्तव्य केल्यामुळे आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज आहे का? अशा नव्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
Sunday, February 16 2025 08:04:34 AM
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
Sunday, February 16 2025 07:40:21 AM
विधानसभेत महायुतीला जनतेने स्वीकारलं आणि भरभरून मतांचं दानही केलं. मात्र, महायुतीतील तीन पक्षात त्यानंतर सत्तासंघर्षनाट्य सुरू झालं.
Sunday, February 16 2025 07:30:46 AM
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवलं गेलं. विरोधकांनी देशमुख हत्येतील आरोपींनी अटक करण्यासाठी राज्यभर आक्रोश मोर्चे काढण्यात आले.
Sunday, February 16 2025 06:59:58 AM
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे. त्यामुळे 14 मार्चपूर्वी नवीन अध्यक्षांची निवड होईल.
Saturday, February 15 2025 01:05:04 PM
पालकामध्ये पुरेशा प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज क्षार, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते.
Saturday, February 15 2025 11:14:53 AM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
Saturday, February 15 2025 09:22:33 AM
राज्यात जीबीएसने थैमान घातले आहे. अशातच आता नागपुरात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे.
Saturday, February 15 2025 09:19:07 AM
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे.
Saturday, February 15 2025 07:45:03 AM
मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Saturday, February 15 2025 07:36:54 AM
बॉलिवूडमध्ये सतत वादग्रस्त राहिलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी तिच्या संन्याशीण झाल्यानंतरही वादात अडकली. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ममताने किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वरपद मिळवले.
Saturday, February 15 2025 07:10:27 AM
ठाकरे गटाचे खासदार शिवसेना खासदारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला गेले म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांची शाळा घेत परवानगी घेतल्याशिवाय यापुढे अशी समारंभांना जायचे नाही, अशी ताकीद दिली.
Thursday, February 13 2025 07:16:54 PM
शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती करत नागरी समस्यांची जाण असलेला नेता, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. पवारांनी केलेले हेच कौतुक ठाकरे गटाच्या नेत्यांना जिव्हारी लागलंय.
Thursday, February 13 2025 06:31:58 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्यानं ते सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
Thursday, February 13 2025 06:16:40 PM
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Thursday, February 13 2025 04:52:30 PM
दिन
घन्टा
मिनेट