Thursday, February 20, 2025 01:31:12 AM
20
दिल्ली राज्य भाजप कार्यालयात केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमताने निवडण्यात आले.
Wednesday, February 19 2025 11:27:36 PM
ही एकल प्रीमियम, तात्काळ वार्षिकी योजना आहे, जी वैयक्तिक आणि संयुक्त जीवन वार्षिकी पर्याय देते. अर्थ मंत्रालयाचे सचिव श्री एम. नागराजू आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही योजना सुरू करण्यात आली.
Wednesday, February 19 2025 07:42:40 PM
आता टेस्ला भारतात प्रवेश केल्यानंतर भारतातही टेस्लाच्या कार रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. टेस्ला आता भारतात त्यांच्या वाहनांच्या निर्मितीसाठी जमीन शोधत आहे.
Wednesday, February 19 2025 07:17:58 PM
बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड उभारून बस थांबवली, प्रवाशांची ओळखपत्रे तपासली आणि सात जणांना जबरदस्तीने जवळच्या टेकडीवर नेले. त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
Wednesday, February 19 2025 03:31:07 PM
सध्या खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात आहे. त्यातच फसवणूक रोखण्यासाठी देशातील कायदे कडक नाहीत आणि असलेल्या कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही. यामुळे आजारांना आमंत्रण मिळत आहे.
Wednesday, February 19 2025 03:29:28 PM
आज, नवनिर्वाचित भाजप आमदार विधिमंडळ पक्षनेते निवडणार आहेत. परवेश वर्मा, रेखा गुप्ता, आशिष सूद, विजेंदर गुप्ता हे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याच्या अटकळा बांधल्या जात आहेत.
Wednesday, February 19 2025 02:29:26 PM
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पत्रिकाही आली असून अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनाही निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे.
Wednesday, February 19 2025 01:59:56 PM
नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या घराचे काही नुकसान झाले तर गृह विमा त्याची भरपाई करतो. आजकाल लोक गृहकर्ज विम्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत.
Wednesday, February 19 2025 11:16:57 AM
ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतच्या नवीन कायद्यांतर्गत नियुक्ती झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली आहे.
Wednesday, February 19 2025 10:50:06 AM
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने भारतात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मंजूर केलेला 21 दशलक्ष डॉलरचा निधी रद्द केला आहे.
Wednesday, February 19 2025 10:21:02 AM
हवामान खात्याने ईशान्य भारतासह 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार होत आहे.
Wednesday, February 19 2025 10:18:05 AM
धाकामुळे किंवा एखाद्याच्या भीतीमुळे माणून सरळ मार्गाऐवजी भलत्याच मार्गाला गेला तर..? केरळमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने चक्क बायकोच्या भीतीने थेट बँकेवर टाकला दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
Tuesday, February 18 2025 03:40:30 PM
मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलं आहे. विशेष बाब म्हणजे, हे शेती करणारं जोडपं आहे.
Tuesday, February 18 2025 12:19:32 PM
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघाताबाबत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेपूर्वी नेमकं काय घडले याचे वर्णन करण्यात आले आहे
Tuesday, February 18 2025 09:44:57 AM
देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार सतत काम करत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी एमएसपीमध्ये वाढ करण्यासह विविध आर्थिक मदत पुरवते.
Tuesday, February 18 2025 09:14:23 AM
टोरंटोच्या पिअर्सन विमानतळाने सांगितले की, अपघातग्रस्त विमानात 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. डेल्टा एअर लाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, हा अपघात सोमवारी दुपारी 3:30 वाजता झाला.
Tuesday, February 18 2025 09:04:07 AM
एसबीआय म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी लाँच केली. ज्यामध्ये गरीब आणि कामगार वर्गातील गुंतवणूकदार देखील सहजपणे गुंतवणूक करू शकतील आणि एक मोठा निधी तयार करू शकतील.
Monday, February 17 2025 10:34:58 PM
बीड येथील न्यायालयाने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त (Beed Collector Car Seized) करण्याचे आदेश दिले. यानंतर पुन्हा एकदा राज्यात बीडची चर्चा सुरू झाली.
Monday, February 17 2025 09:58:04 PM
2020 ते 2024 दरम्यान राज्यात 8,403 मुलांसह एकूण 36,420 महिला बेपत्ता झाल्या आहेत. दलालाच्या माध्यमातून 421 महिला आणि मुलींची राज्याच्या सीमेपलीकडे तस्करी करण्यात आली.
Monday, February 17 2025 09:35:01 PM
इंटरनेट, ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज वाढली आहे.
Monday, February 17 2025 07:18:04 PM
दिन
घन्टा
मिनेट