Thursday, March 13, 2025 11:25:24 PM
20
कंपनीने डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यात सेबीकडे त्यांचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले होते. या आयपीओद्वारे, कंपनी भारतात आपला पहिला सार्वजनिक प्रस्ताव सादर करणार आहे.
Thursday, March 13 2025 09:03:03 PM
नाविक पिंटू महरा यांनी महाकुंभमेळ्यादरम्यान फक्त 45 दिवसांत 30 कोटी रुपये कमावले. ही घटना प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली. आता पिंटू महरा यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे.
Thursday, March 13 2025 08:26:27 PM
तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी तमिळ शब्द ரூ लावला आहे. तमिळ भाषेत ரூ म्हणजे रुपया. स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे.
Thursday, March 13 2025 07:16:53 PM
स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे. भाजपने सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. तामिळनाडू सरकारने 2025-26 च्या तामिळनाडू अर्थसंकल्पात रुपया चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्ह वापरले आहे.
Thursday, March 13 2025 07:13:04 PM
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीड जिल्ह्यातील अन्य नेत्यांचे मागील काही दिवसांचे वेगवेगळे प्रकरणे बाहेर काढत असल्याचा दावा, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Thursday, March 13 2025 05:33:48 PM
आता रेल्वे गाड्यांमध्ये मेनू आणि दर यादी दाखवणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे.
Thursday, March 13 2025 04:37:15 PM
रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांनी रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांवर घोटाळा आणि काळ्या जादूचा आरोप केला होता. हे सर्व आरोप माजी विश्वस्त चेतन मेहता यांनी फेटाळून लावले आहेत.
Thursday, March 13 2025 03:19:51 PM
आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार असल्याची बातमी समोर येत आहे. या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असेल.
Thursday, March 13 2025 02:51:10 PM
सध्या, रिझोल्यूशन प्लॅनमध्ये मंजूर झालेल्या रकमेतील उर्वरित 4500 कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या अंतिम टप्प्यासाठी प्रक्रियात्मक कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Thursday, March 13 2025 02:48:18 PM
बुधवारी राज्य विधान परिषदेत शिवसेना (यूबीटी) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली.
Thursday, March 13 2025 01:04:54 PM
व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनच्या बाजूला स्फोट होताना दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंत ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली आहे.
Wednesday, March 12 2025 05:20:46 PM
भाजपने या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली असून 10 पैकी 9 महानगरपालिका जिंकल्या आहेत. त्याच वेळी, काँग्रेसचा पूर्णपणे पराभव झाला आहे.
Wednesday, March 12 2025 04:39:46 PM
नवीन नियम लागू झाल्यानंतर, फिक्स्ड डिपॉझिट (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट (RD) करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळेल.
Wednesday, March 12 2025 04:01:02 PM
स्टारलिंकचे इंटरनेट भारत कसे काम करेल? स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट किंमत काय असेल? तसेच स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटचा स्पीड किती असेल? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊयात...
Wednesday, March 12 2025 03:27:19 PM
एअरटेलनंतर रिलायन्स ग्रुपची कंपनी जिओ प्लॅटफॉर्मने भारतात हाय-स्पीड इंटरनेट सेवा स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट आणण्यासाठी एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्ससोबत करार केला आहे.
Wednesday, March 12 2025 02:48:22 PM
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
Wednesday, March 12 2025 02:21:02 PM
औरंगजेबावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले होते.
Wednesday, March 12 2025 01:51:15 PM
रतन ढिल्लन यांच्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. त्यांना त्यांच्या घरात जुने कागदपत्रे सापडली.
Wednesday, March 12 2025 11:44:41 AM
श्रेया जेव्हा गाणे सुरू केली तेव्हा ती फक्त 4 वर्षांची होती. श्रेया जेव्हा 6 वर्षांची झाली तेव्हा तिने संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
Wednesday, March 12 2025 11:09:29 AM
पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी अशांत बलुचिस्तान प्रांतात संशयित बलुच दहशतवाद्यांनी एका ट्रेनमध्ये ओलीस ठेवलेल्या 104 प्रवाशांची सुटका केली असून 16 दहशतवाद्यांना ठार केले.
Wednesday, March 12 2025 10:51:44 AM
दिन
घन्टा
मिनेट