Sunday, March 30, 2025 02:38:28 AM
20
गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे.
Saturday, March 29 2025 07:35:09 PM
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत.
Saturday, March 29 2025 07:07:37 PM
शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी जनता संवाद कार्यक्रम घेतला. यावर सिद्धेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Saturday, March 29 2025 06:40:46 PM
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे देशमुखांचा बळी गेला असल्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Saturday, March 29 2025 04:03:38 PM
आवादा कंपनीच्या खंडणीप्रकरणावरून देशमुख यांची हत्या करण्यात आली. याचबाबतीत आता मोठी माहिती हाती लागली आहे. आवादा कंपनीबाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आला आहे.
Saturday, March 29 2025 02:32:26 PM
चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
Saturday, March 29 2025 01:13:58 PM
कडक उन्हापासून आणि उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घ्या.
Friday, March 28 2025 06:57:43 PM
प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Friday, March 28 2025 06:52:43 PM
मुंबई विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्प सध्या वादात सापडला आहे.
Friday, March 28 2025 05:50:34 PM
जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमचा चेहरा थंड करायचा असेल, तर सोप्या पद्धती वापरून घरी पाच वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक तयार करा.
Friday, March 28 2025 04:38:52 PM
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारामुळे आणि समाजातील सहृदयी संस्थांच्या सहकार्याने एकूण 6 लाख 20 हजार रुपये इतकी मदत जमा झाली असून बाळावर यशस्वीरित्या मेंदूची दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली.
Friday, March 28 2025 03:09:42 PM
मराठवाड्यामध्ये मोसंबीचा आग्रा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका व जालना जिल्ह्याची ओळख आहे.
Friday, March 28 2025 02:06:42 PM
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे.
Friday, March 28 2025 01:56:51 PM
ईदला काहीतरी वेगळे आणि ट्रेंडी ट्राय करायचे असेल, तर मोरोक्कन मेहंदी डिझाइन तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते.
Thursday, March 27 2025 08:01:45 PM
कबाब हा एक चांगला पर्याय असू शकतो. या वर्षीच्या ईदला तुम्ही 5 प्रकारचे स्वादिष्ट कबाब बनवू शकता.
Thursday, March 27 2025 07:07:36 PM
यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं अशी टीका ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Thursday, March 27 2025 06:31:06 PM
धनंजय मुंडेंना या प्रकरणात आरोपी करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
Thursday, March 27 2025 05:40:21 PM
मंत्री शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक असल्याचे म्हटले.
Thursday, March 27 2025 04:52:44 PM
देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.
Thursday, March 27 2025 04:01:06 PM
भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोस्ट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
Thursday, March 27 2025 03:44:57 PM
दिन
घन्टा
मिनेट