Monday, February 10, 2025 02:30:27 PM
20
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
Sunday, February 09 2025 08:26:25 PM
महायुतीला भरभरून मतांचं दान मिळूनही सरकार स्थापन करण्यात, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आणि त्यानंतर खातेवाटप- पालकमंत्रिपदाचे वाटप करताना त्याला वादाची किनार होती.
Sunday, February 09 2025 08:04:32 PM
सत्ताधारी आम आदमी पक्षाचा सुपडासाफ करत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकवला आहे.
Sunday, February 09 2025 07:15:08 PM
बीडमधील मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.
Sunday, February 09 2025 07:08:53 PM
केळी ही जगभरात प्रसिद्ध आहे. केळीचा इतिहास पाहायला गेला तर प्रथम केळीची शेती पापुआ न्यू गिनीमध्ये केली असावी असे मानले जाते.
Sunday, February 09 2025 06:07:07 PM
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Sunday, February 09 2025 04:17:21 PM
आमदार सुरेश धस नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असे माध्यमांना सांगितले आहे.
Sunday, February 09 2025 02:34:19 PM
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
Sunday, February 09 2025 02:17:18 PM
पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियनच्या अशाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत.
Sunday, February 09 2025 02:00:47 PM
कोल्हापूरमध्ये बारावीच्या परिक्षेत मोठा घोळ असल्याचं समोर आलं आहे.
Saturday, February 08 2025 07:52:04 PM
जन्मदात्या आईनेच दोन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे घटना घडली आहे.
Saturday, February 08 2025 07:06:38 PM
दिल्लीत भाजापाने एकहाती सत्ता मिळवल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याचे संकेत आहेत.
Saturday, February 08 2025 06:55:14 PM
केंद्रात भाजापाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली. देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाने आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरूवात केली आहे.
Saturday, February 08 2025 06:46:37 PM
केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.
Saturday, February 08 2025 06:07:51 PM
दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
Saturday, February 08 2025 05:07:04 PM
दिल्लीच्या शिरपेचात भाजपाने स्वत:चा झेंडा रोवला आहे.
Saturday, February 08 2025 04:28:50 PM
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे.
Saturday, February 08 2025 04:11:24 PM
दिल्लीतील आपच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांचा विजय झाला आहे.
Saturday, February 08 2025 01:58:11 PM
दिल्लीत भाजपाचं कमळ फुलताना पाहायला मिळत आहे.
Saturday, February 08 2025 01:14:08 PM
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपासोबत महायुती केल्यापासून ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.
Friday, February 07 2025 07:03:11 PM
दिन
घन्टा
मिनेट