Tuesday, March 11, 2025 08:16:04 PM
20
2025 मधील पहिले चंद्रग्रहण रंगाच्या सणाच्या, होळीच्या वेळी होणार असल्याने आकाशदर्शकांना एक आनंददायी अनुभव मिळेल.
Tuesday, March 11 2025 07:55:01 PM
चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते.
Tuesday, March 11 2025 07:08:09 PM
13 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. त्या दिवशी होलिका दहन साजरा केले जाईल
Tuesday, March 11 2025 06:26:45 PM
मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे.
Tuesday, March 11 2025 04:54:15 PM
दरवर्षी रंगांचा सण, होळी हा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.
Tuesday, March 11 2025 02:58:08 PM
राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राणेंना थेट सवाल केला आहे.
Tuesday, March 11 2025 01:45:43 PM
‘कमवा आणि शिका’ योजनेतील सुधारणांमुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Tuesday, March 11 2025 01:28:21 PM
भाजपा हिंदुत्त्ववादी हे फेक नरेटिव्ह तयार करत असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
Sunday, March 09 2025 08:23:00 PM
सिताफळ हे चवदार आणि पौष्टिक फळ आहे.
Sunday, March 09 2025 07:31:19 PM
बीट हे एक कंदमूळ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Sunday, March 09 2025 06:48:59 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणात कुंभमेळ्यातील गंगास्नानावर भाष्य केले आहे.
Sunday, March 09 2025 06:16:40 PM
पिंपरी-चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला.
Sunday, March 09 2025 04:51:32 PM
आजकाल अमेरिकेत महागाईने लोकांना त्रास दिला आहे.
Sunday, March 09 2025 04:24:31 PM
स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे.
Sunday, March 09 2025 04:11:31 PM
भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Sunday, March 09 2025 01:57:10 PM
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना आज होणार आहे.
Sunday, March 09 2025 01:03:25 PM
बीडमध्ये महिला दिनाच्या दिवशी संतापजनक घटना समोर आली आहे.
Sunday, March 09 2025 12:55:18 PM
सतीश भोसले याचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत.
Saturday, March 08 2025 08:17:00 PM
महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे.
Saturday, March 08 2025 07:53:31 PM
पुण्यात मद्यधुंद तरूणाने अश्लील चाळे केले आहेत.
Saturday, March 08 2025 07:33:22 PM
दिन
घन्टा
मिनेट