Thursday, March 20, 2025 04:13:31 AM
20
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्या अवकाशात राहण्याच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊ..
Wednesday, March 19 2025 11:33:01 AM
सुनिताने तिच्यासोबत गणेशमूर्ती कशी आंतररराष्ट्रीय स्पेस स्टेशनला (ISS) नेली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात ती तिच्यासोबत कशी ठेवली हे तिने सांगितले.
Wednesday, March 19 2025 10:40:59 AM
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
Wednesday, March 19 2025 09:52:28 AM
या आजींच्या साध्या राहणीमुळे त्यांची इतकी संपत्ती असेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे मृत्युपत्र वाचून गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. त्या नाझी जर्मनीतून निर्वासित म्हणून इंग्लंडला आल्या होत्या.
Tuesday, March 18 2025 08:41:56 PM
सध्या उपलब्ध रक्तसाठा रुग्णांसाठी कमी पडत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन नेहमी केले जाते. अजूनही याविषयी म्हणावी तेवढी जागरूकता नाही. रक्तदानाने इतरांचा जीव वाचण्यासोबतच दात्यालाही जादुई फायदे होतात.
Tuesday, March 18 2025 06:51:59 PM
तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. मोमोजच्या कारखान्यामधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यावर तुम्ही मोमोज खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल.
Tuesday, March 18 2025 05:24:14 PM
मगरीची पाण्यातली ताकद अफाट असते. एखादा मोठा जंगली प्राणीही तिच्या तावडीत सापडला तर सुटू शकत नाही. तरीही अतिशहाणा रीलबाज मगरीला अन्न खायला घालण्याचा 'आनंद' घेत होता.
Monday, March 17 2025 10:43:49 PM
उत्तराखंडमधील 125 गावांमध्ये खूपच वेगळ्या प्रकारच्या प्रथा-परंपरा आहेत. येथे चक्क होळी खेळण्यास मनाई आहे. या गावातील लोक रंगांना स्पर्श करण्यासही घाबरतात.
Monday, March 17 2025 09:21:55 PM
एप्रिल 2025 पासून मारुती कारच्या किमतीत वाढ होणार आहे. ही या वर्षातील तिसरी वाढ असेल. याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही कंपनीने कारच्या किमती वाढवल्या होत्या.
Monday, March 17 2025 08:23:35 PM
भटक्या कुत्र्यांचे हल्ले लहान मुलांसाठी अनेकदा जीवघेणे ठरलेत. पाळीव कुत्राही तेवढाच घातक ठरू शकतो. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कुत्र्यांचा स्वभाव आणि मूडसविषयी माहिती दिली आहे.
Monday, March 17 2025 02:37:26 PM
‘100 दिवसांत एक बळी गेला, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुळे यांचा कोणावर निशाणा आहे, याची चर्चा सध्या रंगली आहे.
Monday, March 17 2025 01:57:03 PM
नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, इतर वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणे असे प्रकार अनेक वेळा घडल्याचे दिसून आलेत
Monday, March 17 2025 12:04:02 PM
अंकशास्त्र हे विशेषतः मूलांकवर आधारित आहे. तुमच्या जन्म तारखेची केलेली बेरीज करून जो अंक मिळतो, त्याला मूलांक म्हणतात. तर, अंकशास्त्रानुसार 17 मार्च 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या..
Monday, March 17 2025 11:57:04 AM
जगातील 10 सर्वात सुंदर घोडे निवडणे सोपे काम नाही. प्रत्येक प्रजातीमध्ये काहीतरी खास असते जे तिला अद्वितीय आणि आकर्षक बनवते. ही खासियत त्यांच्या रंग, पोत किंवा एखाद्या अद्वितीय वैशिष्ट्यात दिसून येते.
Sunday, March 16 2025 06:29:59 PM
एक माणूस नदीत आंघोळ करायला गेला, मग त्याला पाण्यात काहीतरी विचित्र वाटले, त्याने पाण्यात हात घातला तेव्हा मगर बाहेर आली, याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Sunday, March 16 2025 05:49:39 PM
एडम गिलख्रिस्ट याने आयपीएल इतिहासातील आपला सर्वोत्तम इलेव्हन संघ जाहीर केला आहे. त्यांच्या संघात त्याने एका ऑस्ट्रेलियन खेळाडूलाही स्थान दिलेले नाही.
Sunday, March 16 2025 04:48:50 PM
चाणक्य नीती : आचार्य चाणक्यांनी चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक सांगितला आहे. ते म्हणतात, काही लोक सापांपेक्षाही हजार पटींनी वाईट असतात. त्यांच्या सहवासात राहिल्याने तुमचा सर्वनाश होऊ शकतो.
Sunday, March 16 2025 03:59:19 PM
नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीमुळे ५१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
Sunday, March 16 2025 04:19:32 PM
लोकांना हेडफोन उपयुक्त वाटतात, कारण त्यामुळे गाणी ऐकताना किंवा बोलताना इतर कामेही करता येतात आणि आजूबाजूच्या नको असलेल्या आवाजांपासून सुटकाही मिळते. परंतु, तज्ज्ञांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
Sunday, March 16 2025 02:45:45 PM
छत्तीसगडमधील रायपूरजवळ तुलसी नावाचे एक गाव आहे ज्याची लोकसंख्या चार हजार आहे. हे युट्यूबर्सचे गाव आहे. या गावातील रहिवासी यूट्यूबवर कंटेंट तयार करण्यात सक्रिय आहेत. ते त्यातून नफा कमवतात.
Sunday, March 16 2025 02:24:41 PM
दिन
घन्टा
मिनेट