Saturday, December 21, 2024 02:41:58 PM
20
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलेला आहे.
Saturday, December 21 2024 01:42:41 PM
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. श्रीकांत दुदगीकर पुनर्निर्वाचित तर प्रदेश मंत्री म्हणून राहुल राजोरिआ यांचे निर्वाचन करण्यात आले आहे.
Saturday, December 21 2024 11:43:39 AM
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वारंवार होताना पाहायला मिळत असतात.
Friday, December 20 2024 07:20:10 PM
कल्याणमध्ये मराठी माणसावर झालेल्या अन्यायावर राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे. या पोस्टवर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Friday, December 20 2024 07:06:35 PM
अभिनेत्री श्रद्धा कपूला ‘आशिकी 2’ या चित्रपटामुळे सिनेसृष्टीत ओळख मिळाली.
Friday, December 20 2024 06:51:27 PM
महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. यासाठीच महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत 'जनसुनावणी' हा उपक्रम राबविला जात आहे.
Friday, December 20 2024 06:23:24 PM
हिवाळी अधिवेशनात कल्याणमध्ये मराठी माणसावर अन्याय झालेल्या घटनेचे पडसाद दिसून येत आहेत.
Friday, December 20 2024 04:44:32 PM
काँग्रेस पक्षाकडून मंत्रालयासमोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात येत आहे.
Friday, December 20 2024 04:26:48 PM
हिवाळी अधिवेशनात परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले आहे.
Friday, December 20 2024 03:29:19 PM
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.
Friday, December 20 2024 01:29:42 PM
सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील शंकर महादेवन आणि बेला शेंडे यांच्या सूमधुर आवजातलं गाणं ‘ऋतु वसंत’ प्रदर्शित झालं आहे.
Friday, December 20 2024 01:14:23 PM
हिवाळ्यात ओठांना गुलाबी ठेवण्यासाठी बीटपासून बनलेल्या लिपबामचा वापर नक्की करा.
Friday, December 20 2024 12:54:48 PM
आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
Thursday, December 19 2024 07:32:58 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे.
Thursday, December 19 2024 06:32:47 PM
माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे.
Thursday, December 19 2024 06:20:29 PM
मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे.
Thursday, December 19 2024 05:29:40 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात पहिल्यांदा भाषण केलं आहे.
Thursday, December 19 2024 04:49:14 PM
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुद्द्यांवर पटोलेंनी भाष्य केले आहे.
Thursday, December 19 2024 04:11:29 PM
सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.
Thursday, December 19 2024 02:47:44 PM
नागपूरमध्ये संविधान चौकात महाविकास आघाडीने आंदोलनाला सुरूवात केली आहे.
Thursday, December 19 2024 01:20:42 PM
दिन
घन्टा
मिनेट