Tuesday, December 03, 2024 10:23:20 PM
5
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
Monday, September 02 2024 05:54:40 PM
पुण्यातील श्रवणतज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश देत गणेश मंडळांना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आदेश दिले आहेत.
Sunday, September 01 2024 04:23:23 PM
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत तरी नेमबाज आणि बॅडमिंटन खेळाडू चमकले आहेत. याआधी नितीश कुमार, सुहास यथीराज आणि सुकांत कदम यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Sunday, September 01 2024 04:13:33 PM
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.
Sunday, September 01 2024 03:54:43 PM
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्याने बहुतांश धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Sunday, September 01 2024 03:49:39 PM
दिन
घन्टा
मिनेट