Wednesday, February 05, 2025 04:28:08 PM
20
सरकारी कागदपत्रे आणि डेटा गोपनीयतेला धोका असल्याचे सांगून, सरकारने म्हटले आहे की, सर्व सरकारी विभागांनी ऑफिसशी संबंधित कामांसाठी चॅटजीपीटी आणि डीपसीकसह इतर एआय सॉफ्टवेअर वापरणे टाळावे.
Wednesday, February 05 2025 03:44:57 PM
Indian bride with bald head look : एका भारतीय वधूने तिच्या लग्नाच्या दिवशी केसांचा विग न वापरण्याचा निर्णय घेतला. स्वत:चे नैसर्गिक रूप स्वीकारत ताठ मानेनं ती लग्नमंडपात उपस्थित झाली.
Wednesday, February 05 2025 01:32:32 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज महाकुंभात पवित्र संगम नदीत स्नान केले. यावेळी पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.
Wednesday, February 05 2025 02:49:55 PM
Narendra Modi at Mahakumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात पोहोचले. त्यांनी नदीत गुडघाभर पाण्यात उभे राहून हातात रुद्राक्षांची माळ घेऊन प्रार्थना केली.
Wednesday, February 05 2025 12:41:38 PM
Rahul Dravid Video Viral : भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांची कार आणि ऑटोरिक्षाची धडक झाली. यानंतर द्रविडचा भररस्त्यात वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार बंगळुरूमध्ये घडला.
Wednesday, February 05 2025 11:32:56 AM
स्वीडनमधील एका प्रौढ शिक्षण केंद्रात झालेल्या गोळीबारात बंदूकधारी व्यक्तीसह सुमारे 10 जण ठार झाले. परंतु, मृतांची अंतिम संख्या आणि जखमींची निश्चित संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.
Tuesday, February 04 2025 11:53:25 PM
निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी आम आदमी पक्षासाठी वाईट बातमी समोर येत आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tuesday, February 04 2025 11:26:44 PM
आयातशुल्क अंमलबजावणीच्या काही तास आधी ट्रम्प आणि शीनबॉमदरम्यान फोनवरून संभाषण झाले. यानंतर मेक्सिकोवर एका महिन्यासाठी हे शुल्क न लावण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मेक्सिकोचे पेसो हे चलन वधारले.
Tuesday, February 04 2025 09:53:13 PM
Bike Care Tips: प्रत्येकाला बाईक चालवायला आवडते, लोक आपापल्या आवडीची किंवा गरजेनुसार परवडेल ती बाईक खरेदी करतात. परंतु, अनेकांना माहीत नसते की, बाईकचे सर्वात नाजूक पार्ट कोणते आहेत. चला, जाणून घेऊ..
Tuesday, February 04 2025 09:40:47 PM
मुंबईतील उपनगरीय लोकल गाड्यांमधील सध्याचा अंतराचा वेळ 180 सेकंद (3 मिनिटे) वरून 120 सेकंद (2 मिनिटे) पर्यंत कमी केला जाईल.
Tuesday, February 04 2025 07:27:19 PM
काय होती घटना : मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. हजारो लोक बेपत्ता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
Tuesday, February 04 2025 04:46:32 PM
कच्चा लसूण खाणं आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांमध्ये सर्वांसाठीच फायदेशीर आहे. विशेषतः पुरुषांनी सेवन याचे नक्कीच करावे.
Tuesday, February 04 2025 03:20:18 PM
फुफ्फुसांच्या कर्करोग हा आता फक्त धूम्रपान करणाऱ्यांचा आजार राहिलेला नाही. इतर लोकांनाही याचा धोका आहे, हे भयावह सत्य लॅन्सेटच्या अभ्यासात समोर आले आहे!
Tuesday, February 04 2025 02:03:47 PM
Cancer Risk Factor : लठ्ठपणा हा कर्करोग होण्यामागील एक प्रमुख घटक आहे. जगभरातील कर्करोगाच्या सुमारे 10-15% प्रकरणांमध्ये आढळतो. लठ्ठपणा अनेक प्रकारच्या कर्करोगांशी संबंधित आहे.
Tuesday, February 04 2025 12:45:15 PM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर कॅनडानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लागू केला आहे. यामुळे कार, इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी, खाद्यपदार्थांचे जगभरातले दर वाढण्याची शक्यता आहे
Tuesday, February 04 2025 11:56:25 AM
पुण्यात तिसरे विश्व मराठी संमेलन आज पार पडले. हे विश्व मराठी संमेलन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. या वेळी, राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुखला पुरस्कार देण्यात आला.
Sunday, February 02 2025 09:04:30 PM
Rohit Sharma Video Viral : बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यातील नेहमी अनेक गोष्टी विसरणाऱ्या रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या उत्तराने सर्वच जण हसू लागले.
Sunday, February 02 2025 07:35:43 PM
पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलीसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी महिलेचा योग्य पद्धतीने शोध घेतला नाही असा कुटुंबियांचा दावा आहे.
Sunday, February 02 2025 06:38:20 PM
थरूर यांनी हिंदू धर्माच्या समावेशकतेवर आणि सहिष्णुतेवर भर दिला. बळजबरीने एखाद्यावर श्रद्धा लादणे या धर्मात बसत नाही, असे ते म्हणाले. हिंदू धर्माची तुलना कट्टरतेशी करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली.
Sunday, February 02 2025 05:19:50 PM
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचा घटस्फोट होऊन आता एक वर्ष झाले आहे. शोएब मलिकने जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले.
Sunday, February 02 2025 02:58:14 PM
दिन
घन्टा
मिनेट