Saturday, March 15, 2025 01:04:32 AM
20
रमजानच्या पवित्र महिन्यात, इस्लाम धर्माचे अनुयायी अल्लाहची इबादत (उपासना) करण्यासाठी रोजा ठेवतात. पण, महिनाभर सतत रोजा ठेवणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत, या काळात तंदुरुस्त राहण्याचे उपाय जाणून घेऊ..
Friday, March 14 2025 11:00:30 PM
अभिषेक ‘बी हॅप्पी’ या चित्रपटात एका मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिषेक याने पहिल्यांदाच त्याची लेक आराध्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
Friday, March 14 2025 05:45:32 PM
IPL 2025 या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला नवा कर्णधार निवडला आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.
Friday, March 14 2025 05:36:53 PM
Train Stunt Viral Video: सोशल मीडियावर व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी लोक काय करत नाहीत? अशाच एका 'रीलबाजा'ने रीलसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. व्हिडिओ पाहून तुमचीही धडधड वाढेल अन् संतापही येईल..
Friday, March 14 2025 05:13:44 PM
दररोज व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D घेतल्यावरही शरीराला फायदा का होत नाही आणि या दोन्ही जीवनसत्त्वांचे योग्य पद्धतीने सेवन कसे करावे, याबद्दल जाणून घेऊया..
Friday, March 14 2025 03:31:15 PM
Bird Flu in Solapur : मागील काही दिवसांपासून सोलापुरात कावळे आणि पक्षांचा मृत्यू झाला होता. आता त्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे.
Friday, March 14 2025 04:44:48 PM
कोणत्याही व्यक्तीचा अतिताण त्याच्यासाठी आणि कधी-कधी इतरांसाठीही खूप धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच त्यावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तणावाचा मेंदूशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया..
Friday, March 14 2025 03:08:19 PM
काल रात्री उशिरा ऑपरेशन संपवल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा बलुच लिबरेशन आर्मीच्या दाव्यानंतर पर्दाफाश होत आहे. बीएलएने दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने कोणतीही लढाई जिंकलेली नाही.
Thursday, March 13 2025 08:32:51 PM
बलुच नॅशनल मुव्हमेंटच्या वतीने बोलताना हकीम यांनी पाकिस्तान हल्ल्यासंबंधी जे तपशील सांगत आहे, ते सर्व खोटे असल्याचा आरोप केला. विशेषतः जाफर एक्सप्रेस चालकाच्या कथित मृत्यूबाबत, असे ते म्हणाले.
Thursday, March 13 2025 07:39:11 PM
बीएलएच्या बंडखोरांनी 100 सैनिकांना ठार केल्याचे म्हटलंय. शिवाय, पाकिस्तान सरकारने मृतदेहांसाठी 200 शवपेट्या पाठवल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानुसार, सरकारने दिलेली मृतांची संख्या कमी आहे.
Thursday, March 13 2025 05:01:39 PM
स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेवर नव्याने तीन गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.
Thursday, March 13 2025 04:58:55 PM
राजस्थान रॉयल्स संघाच्या सराव सत्रादरम्यान राहुल द्रविड पोहोचले, तेव्हा प्रथम ते गोल्फ कार्टच्या गाडीमध्ये बसून आले. गाडीतून खाली उतरल्यावर द्रविड यांना चालण्यासाठी कुबड्यांचा आधार घ्यावा लागला.
Thursday, March 13 2025 04:51:17 PM
प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. अनेक भारतीयांना फसवले जात आहे. अलिकडच्या ट्रेंडवरून असे दिसून येत आहे की, फसवणूक करणारे सोशल मीडियाद्वारे देखील मोठी खेळी खेळत आहेत.
Wednesday, March 12 2025 10:18:43 PM
अंकशास्त्रामध्ये अंकांना विशेष महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे जीवन कसे असेल याचा अंदाज बांधता येतो.
Wednesday, March 12 2025 09:20:58 PM
या गावाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते टेकडीच्या माथ्यावर असल्याने, इथे आल्यानंतर स्वर्गात आल्यासारखे वाटते. पण तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की, आजपर्यंत या ठिकाणी पाऊस का पडलेला नाही?
Wednesday, March 12 2025 06:38:42 PM
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला भयंकर संघर्ष संपण्याची आशा दिसत आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर युक्रेनने तत्काळ 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमती दर्शवली.
Wednesday, March 12 2025 05:08:15 PM
'छावा' चित्रपटानंतर विकी कौशलचा चाहता वर्ग कमालीचा वाढला आहे. मात्र, त्याच्या बऱ्याच चाहत्यांना त्याच्याबद्दलची ही गोष्ट नक्कीच माहित नसेल की त्याला एक गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता.
Wednesday, March 12 2025 04:22:36 PM
'ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बसस्टॉपवर होती. तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता. परंतु, तिथून त्याने गाडी नेली आणि जेवणासाठी प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली.'
Wednesday, March 12 2025 03:18:51 PM
येमेनमध्ये जवळजवळ दशकभराच्या युद्धाचा विनाशकारी परिणाम दिसत असूनही अधिकाधिक शरणार्थी आणि स्थलांतरितांनी हा मार्ग स्वीकारला आहे.
Wednesday, March 12 2025 02:39:23 PM
पाकिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीने मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण केले. बीएलएने सुमारे 450 प्रवाशांना ट्रेनमध्ये ओलिस ठेवले. या घटनेवर निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी मोठं विधान केलं आहे.
Wednesday, March 12 2025 01:51:15 PM
दिन
घन्टा
मिनेट