Monday, February 10, 2025 09:28:45 PM
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने अलीकडेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एसडीएमएची पुनर्रचना केली आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत.
Monday, February 10 2025 08:57:09 PM
यावेळी 19 वा हप्ता जारी होणार आहे, ज्याची योजनेशी संबंधित सर्व शेतकरी वाट पाहत आहेत. जर तुम्हीही या योजनेशी जोडलेले असाल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकतो.
Monday, February 10 2025 08:26:41 PM
सिंहगडजवळील नर्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मुलाचे स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
Monday, February 10 2025 07:41:24 PM
योजनेअंतर्गत, 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. 1 एप्रिलपासून या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.
Monday, February 10 2025 06:47:58 PM
ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे या गायीचा लिलाव करण्यात आला. या गायीचे वजन 1101 किलो आहे, जे तिच्या जातीच्या इतर गायींच्या सरासरी वजनाच्या दुप्पट आहे. ही गाय सुमारे 40 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली.
Monday, February 10 2025 05:21:40 PM
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन प्रमुख नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली.
Monday, February 10 2025 04:14:49 PM
तणावमुक्त राहा आणि सकारात्मक विचार ठेवून परीक्षा द्या, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात दहावी बारावीच्या विद्यार्थांना दिला.
Monday, February 10 2025 03:07:05 PM
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार केला. नांदेड शहरातील शहीदपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली.
Monday, February 10 2025 01:57:52 PM
रिझर्व्ह बँक लोकांना एक मजकूर संदेश पाठवत असून यात बँकेने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ही सूचना विशेषतः व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी आहे.
Monday, February 10 2025 12:57:03 PM
मिनी बस मधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी निघाले होते.
Monday, February 10 2025 12:44:57 PM
न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन आणि न्यायमूर्ती एम. जोथीरामन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ही तरतूद कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी एक सावधगिरीचा उपाय आहे.
Sunday, February 09 2025 08:00:59 PM
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी या शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपदही भूषवणार आहेत.
Sunday, February 09 2025 07:09:18 PM
इंफाळमधील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना राजीनामा पत्र सादर केले.
Sunday, February 09 2025 06:50:11 PM
तो तिच्या घरी वारंवार येत असे. तो सतत ब्लॅकमेल करत असल्याने वाढत्या तणावामुळे त्याचा गळा दाबून खून केला, असे या महिलेने कबुलीजबाबात उघड केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
Sunday, February 09 2025 05:57:36 PM
कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Sunday, February 09 2025 06:38:35 PM
वेलामती चंद्रशेखर जनार्दन राव हे वेलजन ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नातवाने मालमत्तेच्या वादातून जनार्दन राव यांची गुरुवारी रात्री हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या केली.
Sunday, February 09 2025 05:36:12 PM
अभिनेत्री रेखा यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने लिहिले गेले आहे. त्यांची अफेअर्स असोत किंवा लग्नाविषयीच्या चर्चा असोत, या सर्व गोष्टींबद्दल यात लिहिले आहे.
Sunday, February 09 2025 04:23:43 PM
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
Sunday, February 09 2025 05:10:26 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याला भेट देतील. या काळात त्या संगमात पवित्र स्नान देखील करतील.
Sunday, February 09 2025 04:51:50 PM
29 जानेवारी रोजी या लघुग्रहाची पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 1.3% होती, जी 1 फेब्रुवारी रोजी वाढून 1.7% झाली. दुसऱ्याच दिवशी ती 1.4% पर्यंत घसरली.
Sunday, February 09 2025 03:53:03 PM
दिन
घन्टा
मिनेट