प्रियंकाचा ‘डबल बार’

देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि विदेसी सिंगर निक जोनासच्या लग्न सोहळ्यानंतर जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये जोरदार आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीमुळे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास ट्रोल झाले आहेत. राजस्थानमधल्या जोधपूर इथल्या उमेद भवन पॅलेसमध्ये विवाह झाल्यानंतर जवळपास मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.

लग्नानंतर जवळपास तीन मिनिटांपर्यंत ही फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. या फटाकेबाजीचा सोशल मीडियावरून टीका करण्यात आली. सोशल मीडियावरून प्रियंका आणि निकच्या लग्नादरम्यान करण्यात आलेल्या आतषबाजीला युजर्सनी असंवेदनशील म्हटलं आहे. एकीकडे प्रियांकानं दिवाळीत फटाको फोडू नका मला अस्थमाचा त्रास आहे. तसंच फटाक्यांचा प्राण्यांना त्रास होतो, असा संदेश दिला होता. मात्र, आता स्वतःच याकडे दुर्लक्ष केलं आहे.

karthikeyan@karthikeyan1591

PCbe like “It’s applicable only on Diwali not only my wedding” 😂😂

Breathefree@ibreathefree

Less pollution, more ladoos! Here’s wishing everyone a safe and Happy Diwali! #BerokZindagi@priyankachopra

Embedded video

See karthikeyan’s other Tweets

Madhavan Narayanan

@madversity

Ten trucks of fireworks at Jodhpur for Priyanka Chopra-Nick Jonas wedding. What do you think, my green friends?

1,317 people are talking about this

Drunk Gamer@drunkgamer11

Congratulations to @priyankachopra for inventing non polluting, green crackers which can help asthamatic ppl.

See Drunk Gamer’s other Tweets

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *