Connect with us

Tech

व्हॉट्सअॅपवरील ‘या’ चुका पडू शकतात महागात

Published

on

आपले अॅप इंट्रेस्टिंग बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमी नवनवीन फीचर जोडत असतो. परंतु याचा गैरफायदा घेणारेही वाढत चालले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता नव्या फीचरसोबतच नवीन नियमही बनवत आहे. व्हॉट्सअॅप कंपनी या नियमांसह सर्वांना सावधही करत आहे.

आता व्हॉट्सअॅपवरील तुमची एक चुक तुम्हाला गोत्यात आणू शकते म्हणून ही सावधगिरी पाळा.

  • हिंसा पसरवणारे मेसेज पाठवू नका
  • बनावट अकाऊंट तयार करु नका
  • जे लोक तुमच्या कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये नाहीत अशांना तुम्ही वारंवार मेसेजेस करु नका
  • व्हॉट्सअॅपच्या अॅप कोडसोबत छेडछाड करू नका
  • व्हायरस आणि मालवेअर दुसऱ्यांना पाठवणं हे देखील व्हॉट्सअॅपच्या नियमांविरोधात आहे.

बेकायदेशीर, अश्लील किंवा धमकी देणारे, तणाव निर्माण करणारे मेसेजेस पाठवणाऱ्या यूजर्सना व्हॉट्सअॅप बॅन करणार आहे. तसंच या अॅपचा चुकीचा वापर केल्यास तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. शिवाय कंपनी तुम्हाला बॅन करण्याआधी त्याची पूर्वकल्पनाही व्हॉट्सअॅप देणार नाही.

व्हाट्सअॅपने मान्य केली भारत सरकारची ‘ही’ मागणी

फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद!

 

Continue Reading
Comments

Breaking News

Whatsapp मध्ये नवीन Bug, अनोळखीही वाचू शकतात तुमचं चॅट!

Published

on

By

Whatsapp मध्ये नवीन Bug आला आहे. हा कुठल्याही प्रकारचा वायरस किंवा स्कॅम नाही. मात्र या बगमुळे अनोळखी लोकही तुमचा Whatsapp मॅसेज वाचता येतोय.

कसा घडतोय हा प्रकार?

एका Whatsapp यूजरने Twitter वर यासंदर्भात माहिती दिली आहे.

अनोळखी व्यक्तीचे Personal Whatsapp Messages आणि Photos त्याच्या Whatsapp वर येत आहेत.

Amazon कंपनीच्या कर्मचारी Abby Fuller यांनी या बग विषयी सर्वप्रथम ट्वीटरद्वारे माहिती दिली होती.

त्यांनी ट्वीट केले होते की, त्यांनी जेव्हा त्यांच्या नंबरने नवीन डिवाइसमध्ये Whatsapp  सुरु केलं. तेव्हा त्यांना जुन्या युजर्सचे सर्व Personal Whatsapp Messages आणि Photos दिसायला लागले. याचा अर्थ ज्याच्याकडे पण तुमचा जुना नंबर असेल, ते तुमच्या Personal Message Access करु शकतात.

हे ही वाचा- असं करा व्हॉट्सअॅपवर स्वत:ला अनब्लॉक

हे ही वाचा- आता व्हॉट्सअॅप मेसेजला ‘या’ सोप्या पद्धतीने द्या रिप्लाय

या संदर्भात Whatsapp च्या सूचना –

जुन्या Whatsapp अकाउंटला नवीन अकाउंटमध्ये Migrate करून घ्यायला हवे.

नवीन Whatsapp नंबर घेताना जुन्या Whatsappचे सर्व chats आणि data आपल्या नवीन नंबरवर Migrate करून घ्यायला हवे.

यामार्फत तुम्ही तुमची अकाउंट डिटेल्स आणि इतर माहिती नवीन नंबरवर घेऊ शकता.

टेलिकॉम कंपन्या आपले जुने नंबर रिसायकल करुन त्याचा पुन्हा वापर करत असतात.

त्यामुळे जुना नंबर बंद करण्यापूर्वी सर्व Data नवीन नंबरमध्ये Migrate करुन घ्या.

हे ही वाचा- व्हॉट्सअॅपवरील ‘या’ चुका पडू शकतात महागात

Continue Reading

Breaking News

जाणून घ्या ‘WhatsApp’चे 9 सीक्रेट्स फिचर्स ! 

Published

on

By

मेसेंजिंगसाठी Whatsapp चा वापर सगळेच करतात. Whatsapp वरून मॅसेज करणे, फोटोस, व्हिडीओस शेअर करणे याबरोबरच Whatsapp व्हिडिओ कॉलिंगही तुम्ही करत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का,  Whatsapp मधील features रोज बदलत असतात. त्यातलेच काही features असे आहेत जे तुमचे काम सोप्पं करु शकतात. हे सिक्रेट फीचर कमालीचे आहेत. याचा तुम्ही वापर केला, तर Whatsapp वरचा तुमचा अनुभव एकदम भन्नाट होईल.

Media Visibility 

स्पेशल चॅटच्या मीडिया फाइल्सना hide करण्यासाठी या featureचा वापर होतो.

त्या कॉण्टॅक्ट इन्फोमध्ये जाऊन ‘Media Visibility’ ऑप्शनवर क्लिक केल्यास Default Yes, Yes and No हे तीन ऑप्शन्स दिसतील.

No ऑप्शनवर क्लिक केल्यास त्या चॅटची कुठलीही Media file तुमच्या फोन गॅलरीत save होणार नाही.

 

 

Mute Group Chat 

जास्त ग्रुपमध्ये सहभागी असून सतत येणाऱ्या नोटीफीकेशन्स थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो.

ग्रुप इन्फोमध्ये जा त्यात ‘Mute Chat’ ऑप्शनवर क्लिक करा.

8 तासांपासून ते 1 वर्षापर्यंत ग्रुप चॅट म्यूट राहील आणि त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला येणार नाही.

 

 

Disable Blue Tick

या फिचरला privacy चा विचार करुन डिझाइन करण्यात आले आहे.

Receive केलेला मॅसेज तुम्ही वाचला आहे हे या फिचरमुळे समोरच्या व्यक्तीला कळणार नाही.

Setting मध्ये जाऊन अकाउंटवर click करा.

privacy ऑप्शनवर जाऊन रीड रीसीट ऑप्शन डिसेबल करा.

त्यानंतर समोरच्याला हे कळणार नाही की तुम्ही मॅसेज वाचला आहे.

 

 

Hide Last Scene

या फिचरमुळे तुमचा लास्ट सीन समोरच्याला दिसणार नाही.

सेटींग्समध्ये जाऊन अकाउंट ऑप्शनवर क्लिक करा.

त्यात लास्ट सीनच्या ऑप्शनमध्ये जाऊन Nobody वर क्लिक करा.

यामुळे तुम्ही online कधी येऊन गेलात हे कळणार नाही.

 

 

Hide Personal Detail

तुम्हाला तुमची वैयक्तीत माहीती कोणाला दाखवायची नसेल तर या फिचरचा उपयोग करा.

सेटींग्समध्ये जाऊन प्रायवसीवर क्लिक करा.

त्यात Profile photo, About, Status चे ऑप्शन दिसतील.

या सर्वांनमधील Nobody ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमची वैयक्तीत माहीती कोणालाही दिसणार नाही.

 

 

Dismiss As Group Admin

ग्रुपमधील Admin तुम्हाला पसंत नसल्यास तुम्ही त्याला काढू शकता.

Group Info मध्ये जाऊन त्या ग्रुप एडमिनच्या नावाला थोड्यावेळ press करावे.

Dismiss as Admin च्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यास तो व्यक्ती ग्रुप एडमिन राहणार नाही.

 

 

Share Live Location

जर तुम्ही कुठे अडकला असाल किंवा समोरच्याला तुमचा रस्ता सांगण्यासाठी या फिचरचा उपयोग होतो.

चॅट बॉक्सच्या attachment menu वर क्लिक करावे त्यात शेअर लोकेशनचं ऑप्शन दिसेल.

लाइव लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमच लोकेशन 15 मिनिट, 1 तास ते 8 तासापर्यंत शेअर राहील.

 

 

Storage Uses

दिवसभरात आपण कोणाशी किती चॅट केली हे जाणून घेण्यासाठी settings वर क्लिक करा.

सेटींग्समधील डेटावर क्लिक करुन स्टोरेज यूजेसवर क्लिक करा.

त्यात कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुपची रँकींग दिसेल त्यातुन तुम्ही कोणाशी जास्त चॅट केले ते कळेल.

 

 

What’s App Group Video Calling

या फिचरद्वारे तुम्ही एका वेळेस 4 लोकांशी व्हिडिओ कॉलिंग करु शकता.

 

व्हॉट्सअॅपवरील ‘या’ चुका पडू शकतात महागात

आता व्हॉट्सअॅप मेसेजला ‘या’ सोप्या पद्धतीने द्या रिप्लाय

असं करा व्हॉट्सअॅपवर स्वत:ला अनब्लॉक

Continue Reading

Tech

‘फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल’मध्ये ‘या’ स्मार्टफोनवर 8000ची सूट

Published

on

By

प्रजासत्ताक दिनानिमित्त 20 जानेवारीपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर फ्लिपकार्ट रिपबलीक डे सेलची सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये Asus कंपनी त्यांच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट देणार आहे, तसंच Asus ZenFone 5Z, ZenFone Max M2, ZenFone Max Pro M1 आणि ZenFone Lite L1 या स्मार्टफोनच्या किंमतीवर सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मोबाईल प्रोटेक्शन प्लॅनवरसुद्धा डिस्काउंट मिळणार आहे.

ZenFone 5Z स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स –

या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे.

खरेदीसाठी SBI कार्डचा उपयोग केल्यास 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे.

2,499 रुपयांचा प्रोटेक्शन प्लॅन 399 रुपयात उपलब्ध होणार आहे.

यामध्ये नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायसुद्धा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये होती त्यावर 8000ची सूट देण्यात आली आहे.

सूट दिल्यानंतर हा स्मार्टफोन 24,999 रुपये किंमतीत उपलब्ध होणार आहे.

 

5z.png

 

 

ZenFone Max Pro M2 स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स –

 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज

70 रुपयाच्या किंमतीत डिस्काउंटेड मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन उपलब्ध 

नो कॉस्ट ईएमआयचाही पर्याय

खरेदीसाठी SBI कार्डचा उपयोग केल्यास 10 टक्क्यांची सूट 

स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये होती त्यावर 1,000 रुपयांची सूट

सूट दिल्यानंतर हा स्मार्टफोन 8,999 रुपये किंमतीत उपलब्ध होणार आहे.

 

 

m2.jpg

 

ZenFone Max Pro M1 स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स –

नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायसुद्धा देण्यात आला आहे.

खरेदीसाठी SBI कार्डचा उपयोग केल्यास 10 टक्क्यांची सूट 

 1000 रुपयांची सूट दिल्यानंतर 8,999 रुपयांत उपलब्ध

4 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 10,999 रुपये

6 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 12,999 रुपये

 

m1.jpg

 

ZenFone Lite L1 फोनची किंमत आणि फिचर्स –

9 रुपयांत मोबाईल प्लॅन प्रोटेक्शन

बँक आणि ईएमआयच ऑफर्स एकसारख्याच

फोनची किंमत 5,999 रुपये होती त्यात 1,000 रुपयांपर्यंत सूट

4,999 रुपये किंमतीत उपलब्ध

 

l1.jpg

 

 

Continue Reading

Poll

विधानसभा निवडणुकींचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतंय का?

Cricket Score Cards

Name POS Played Won Lost Points NRR

WI

1 3 3 0 6 2.9

ENG

2 3 2 0 5 2.269

SL

3 4 1 2 3 -1.171

SA

4 3 1 2 2 -0.914

BAN

5 3 0 3 0 -2.162

AUS

1 3 3 0 6 2.946

IND

2 3 3 0 6 1.634

NZ

3 3 1 2 2 -0.217

PAK

4 4 1 3 2 -0.987

IRE

5 3 0 3 0 -2.905
Name POS Played Won Lost Points NRR
Advertisement

Trending